योहान 3:23
23 योहान हा एनोन गावात लोकांचा बाप्तिस्मा करीत असे. एनोन गाव शालिमनगराजवळ आहे. तेथे भरपूर पाणी असल्याने योहान लोकांचा बाप्तिस्मा तेथे करीत असे. बाप्तिस्मा करून घेण्यासाठी लोक तेथे येत असत.
Marathi - 1993 Edition Bible
brought to you by
© 1993 World Bible Translation Center
Get the App!
Download the FREE Bible.is app for your iPhone, iPad, or Android device.
View in theApp Store