« Continue Reading इब्री लोकांस 2:8 in the Bible

इब्री लोकांस 2:8

  8  तू सर्व काही त्याच्या पायाखाली (अधिकाराखाली) ठेवलेस.” देवाने सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपण पाहत नाही.

Get the App!

Download the FREE Bible.is app for your iPhone, iPad, or Android device.

View in the
App Store